“एकूणात समाज म्हणून आज आपण अधिक मुक्त आहोत” : रामचंद्र गुहा
गुहा सांगतात, त्यांचा हा दिनक्रम अनेक वर्षांपूर्वी, त्यांची मुलं लहान असतानाच सुरू झाला. विशेषत: त्यांची मुलगी प्लेस्कूलमध्ये जाऊ लागली तेव्हा. “१५ ते २० वर्षांपूर्वी मी संपूर्ण वेळ कामाचाच विचार करत असे.” ते सांगतात, “मध्यरात्री एखादी कल्पना सुचली तर तेव्हाच उठून मी ती टिपून ठेवायचो. तेव्हा तर मी रात्रीच्या जेवणानंतरही माझ्या स्तंभासाठीचा लेख सुरू केला असता, पण आता नाही.”.......